THE DIVING-BELL AND THE BUTTERFLY IS ONE OF FIVE CLASSIC FOURTH ESTATE BOOKS TO BE RELEASED AS NUMBERED, COLLECTABLE EDITIONS TO MARK THE 25TH ANNIVERSARY. THE BOOKS WILL BE BEAUTIFULLY PRODUCED HARDBACKS, LIMITED TO 2000 COPIES EACH, WITH JACKETS DESIGNED BY SOME OF THE FINEST ARTISTS AT WORK TODAY. अर्धांगाच्या तीव्र झटक्याने पूर्ण गारद झालेल्या; पण हलणा-या एका पापणीने जीवनाचे रहस्य उलगडले जाते, त्याची ही भावस्पर्शी कथा. यातून जीवननिष्ठा म्हणजे काय? ते समजते. माणुसकीची शिकवण मिळते. मनाची उदारता प्रत्यक्ष अनुभवाद्वारे वाचायला मिळते. मन हेलावून सोडणारे एक भावस्पर्शी आत्मकथन.