""IN HIS FINAL HOURS IN OFFICE, THE OUTGOING PRESIDENT GRANTS A CONTROVERSIAL LAST-MINUTE PARDON TO JOEL BACKMAN, A NOTORIOUS WASHINGTON POWER BROKER WHO HAS SPENT THE LAST SIX YEARS HIDDEN AWAY IN A FEDERAL PRISON. WHAT NO ONE KNOWS IS THAT THE PRESIDENT ISSUES THE PARDON ONLY AFTER RECEIVING ENORMOUS PRESSURE FROM THE CIA. IT SEEMS THAT BACKMAN, IN HIS HEYDAY, MAY HAVE OBTAINED SECRETS THAT COMPROMISE THE WORLD'S MOST SOPHISTICATED SATELLITE SURVEILLANCE SYSTEM. BACKMAN IS QUIETLY SMUGGLED OUT OF THE COUNTRY IN A MILITARY CARGO PLANE, GIVEN A NEW NAME, A NEW IDENTITY, AND A NEW HOME IN ITALY. EVENTUALLY, AFTER HE HAS SETTLED INTO HIS NEW LIFE, THE CIA WILL LEAK HIS WHEREABOUTS TO THE ISRAELIS, THE RUSSIANS, THE CHINESE, AND THE SAUDIS. THEN THE CIA WILL DO WHAT IT DOES BEST: SIT BACK AND WATCH. THE QUESTION IS NOT WHETHER BACKMAN WILL SURVIVE-THERE IS NO CHANCE OF THAT. THE QUESTION THE CIA NEEDS ANSWERED IS, WHO WILL KILL HIM? "" राजधानीतील सत्ताधाऱ्यांमध्ये ऊठबस करणारा, सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा बॅकमन, हा अनेकांची सरकारदरबारी असलेली कामे पैसे घेऊन करून द्यायचा. त्यामुळे त्याला 'दलाल' असे संबोधले जाई. काही कारणाने त्याला तुरुंगवास पत्करावा लागतो. सहा वर्षांनी त्याला माफी मिळाल्याने तो सुटून बाहेर येतो. बॅकमन सुटल्यावर त्याला अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी.आय.ए. देशाबाहेर नेऊन ठेवते. त्याला नवीन नाव, नवीन ओळख व एक नवीन घर दिले जाते. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिर झाल्यावर त्याचा नवीन पत्ता अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांना दिला जातो. कोण पुढे येऊन मारतो आहे, हे सी.आय.ए.ला ठाऊक करून घ्यायचे असते; पण या सगळ्या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळते. सी. आय. ए.च्या या योजनेची कल्पना बॅकमनला असते का, या योजनेला जी भलतीच कलाटणी मिळते, त्यात बॅकमनच्या अक्कलहुशारीचा भाग असतो का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'द ब्रोकर' वाचलंच पाहिजे. 'प