संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही अनोख्या महाराष्ट्रीय पाककृतींचा हा संग्रह. परंपरेने चालत आलेल्या आणि हळूहळू विस्मृतीत जात असलेल्या स्वस्त, सोप्या तरीही खमंग आणि पौष्टिक पाककृतींचे संकलन दुर्गाबाईंनी यात केले आहे. रोज काही नवे खाण्याची हौस या पाककृर्तीमुळे फिटलेच, परंतु आपला सांस्कृतिक वारसा म्हणूनही त्यांना महत्त्व आहे.