Getting Things Done
Book

Getting Things Done

(Write a Review)
Paperback
$23.99
IN TODAY S WORLD, YESTERDAY S METHODS JUST DON T WORK. IN GETTING THINGS DONE, VETERAN COACH AND MANAGEMENT CONSULTANT DAVID ALLEN SHARES THE BREAKTHROUGH METHODS FOR STRESS-FREE PERFORMANCE THAT HE HAS INTRODUCED TO TENS OF THOUSANDS OF PEOPLE ACROSS THE COUNTRY. ALLEN S PREMISE IS SIMPLE: OUR PRODUCTIVITY IS DIRECTLY PROPORTIONAL TO OUR ABILITY TO RELAX. ONLY WHEN OUR MINDS ARE CLEAR AND OUR THOUGHTS ARE ORGANIZED CAN WE ACHIEVE EFFECTIVE PRODUCTIVITY AND UNLEASH OUR CREATIVE POTENTIAL. IN GETTING THINGS DONE ALLEN SHOWS HOW TO: APPLY THE "DO IT, DELEGATE IT, DEFER IT, DROP IT" RULE TO GET YOUR IN-BOX TO EMPTY REASSESS GOALS AND STAY FOCUSED IN CHANGING SITUATIONS PLAN PROJECTS AS WELL AS GET THEM UNSTUCK OVERCOME FEELINGS OF CONFUSION, ANXIETY, AND...संपर्क आणि जबाबदा-या वाढलेल्या आजच्या जगात आपल्यासमोरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतकालातील जुन्या सवयींचा फायदा होत नाही. मग अशा वेळी काय करावे, कार्यतत्परता कशी साधावी आणि उत्पादकता व सर्जनशीलता कशी वाढवावी यांसाठी या पुस्तकात विविध क्ऌप्त्या दिल्या आहेत. यातली सर्वांत कळीची आणि आजच्या काळातली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे तणावमुक्ती! या पुस्तकातले गृहीतक अगदी साधे आहे - उत्पादकता आणि ताणापासून मुक्त राहण्याची क्षमता, यांच्यामध्ये थेट संबंध असतो. आपले मन मोकळे असेल आणि विचार सुसंघटित असतील, तरच आपण तणावमुक्त उत्पादकता साध्य करू शकतो आणि आपल्या सर्जनशील क्षमतांना वाट मोकळी करून देऊ शकतो. या पुस्तकातल्या साध्यासोप्या पद्धती वापरून पाहा, आणि कार्यस्थळी; तसेच वयक्तिक जीवनातही नीटनेटकेपणा आणा; कार्यक्षमता आणि सर्जनशीलता वाढवा!
Paperback
$23.99
© 1999 – 2024 DiscountMags.com All rights reserved.